शिवजयंती उत्सव
पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर तसेच आमदार अतुल बेनके युवा मंच आणि जुन्नर आंबेगाव चेस असोसिएशन आयोजित…

  *भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धा*

शुक्रवार दिनांक 17/02/2023 रोजी सकाळी ठीक 10 वा.

स्पर्धेचे ठिकाण :- जिजामाता सभागृह पंचायत समिती जुन्नर

           बक्षिसे

आमदार अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुका यांसकडून 125000/- रुपयाची बक्षिसे व जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर यांसकडून 25000/- रुपयाची बक्षिसे

एकूण बक्षिसे 150000/- रुपये

           खुला गट

प्रथम क्रमांक :- 7011/-
द्वितीय क्रमांक :- 5011/-
तृतीय क्रमांक :- 3011/-
चतुर्थ क्रमांक :- 2011/-
पाचवा क्रमांक :- 1011-
सहावा क्रमांक :- 911/-
सातवा क्रमांक :- 711/-
आठवा क्रमांक :- 711/-
नववा क्रमांक :- 711/-
दहावा क्रमांक :- 711/-

 *20 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 3011/-
द्वितीय क्रमांक :- 2511/-
तृतीय क्रमांक :- 2011/-
चतुर्थ क्रमांक :- 1511/-
पाचवा क्रमांक :- 1011-
सहावा क्रमांक :- 751/-
सातवा क्रमांक :- 701/-
आठवा क्रमांक :- 701/-/
नववा क्रमांक :- 701/
दहावा क्रमांक :- 701/-

  *14 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2511/-
*द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1001/-
चतुर्थ क्रमांक :- 701/-
पाचवा क्रमांक :- 701-
सहावा क्रमांक :- 701/-
सातवा क्रमांक :- 701/-
आठवा क्रमांक :- 701/-
नववा क्रमांक :- 701/-
दहावा क्रमांक :- 701/-

   *जुन्नर तालुका गट*

      *खुला गट*

प्रथम क्रमांक :-7001/-
द्वितीय क्रमांक :- 5001/-
तृतीय क्रमांक :- 3001/-
चतुर्थ क्रमांक :- 2001/-
पाचवा क्रमांक :- 1001-
सहावा क्रमांक :- 901/-
सातवा क्रमांक :- 701/-
आठवा क्रमांक :- 701/-
नववा क्रमांक :- 701/-
दहावा क्रमांक :- 701/-

  *20 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 3001/-
द्वितीय क्रमांक :- 2501/-
तृतीय क्रमांक :- 2001/-
चतुर्थ क्रमांक :- 1501/-
पाचवा क्रमांक :- 1001-
सहावा क्रमांक :- 751/-
सातवा क्रमांक :- 701/-
आठवा क्रमांक :- 701/-
नववा क्रमांक :- 701/-
दहावा क्रमांक :- 701/-

  *14 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2501/-
द्वितीय क्रमांक :- 1501/-
तृतीय क्रमांक :- 1001/-
चतुर्थ क्रमांक :- 701/-
पाचवा क्रमांक :- 701-
सहावा क्रमांक :- 701/-
सातवा क्रमांक :- 701/-
आठवा क्रमांक :- 701/-
नववा क्रमांक :- 701/-
दहावा क्रमांक :- 701/-

   *महिला खेळाडू*

    *खुला गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

*20 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

  *14 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

    *महिला खेळाडू*

  *जुन्नर तालुका  खुला गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

*20 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

  *14 वर्षाखालील गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

    *60 वर्षांवरील गट*

प्रथम क्रमांक :- 2011/-
द्वितीय क्रमांक :- 1511/-
तृतीय क्रमांक :- 1011/-

  *उत्कृष्ट खेळाडू*

         *बेस्ट रेटेड*

प्रथम क्रमांक :- 1501/-
द्वितीय क्रमांक :- 1001/-
तृतीय क्रमांक :- 701/-

बेस्ट अनरेटेड :
प्रथम क्रमांक :- 1501/-
द्वितीय क्रमांक :- 1001/-
तृतीय क्रमांक :- 701/-

बेस्ट अपंग:

प्रथम क्रमांक :- 1501/-
द्वितीय क्रमांक :- 1001/-
तृतीय क्रमांक :- 701/-

501 रुपयाची 26 उत्तेजनार्थ बक्षिसे

प्रवेश फी:-
खुला गट :-500/-
20 वर्षांखालील गट:-400/-
जुन्नर गट प्रवेश फी:-
खुला गट :-400/-
20 वर्षांखालील गट:-300/-

अधिक माहितीसाठी संपर्क:-9860520329(google pay/phone pay)
शाम माळी (सदस्य पंचायत समिती जुन्नर)
7972393377(google pay/phone pay)
गुरुजीत सिंग (राष्ट्रीय पंच)

जुन्नर तालुक्यातील खेळाडूंना उत्तेजनार्थ ट्रॉफी व प्रमाणपत्र
बक्षीस वितरण: शुक्रवार दिनांक 17/02/2023 सायं. 6 वाजता
स्पर्धा स्विसलीग पद्धतीने
https://docs.google.com/forms/d/1rip2QhkLDQ98E9fpJhBsNvqXkQj09kueMbHewO1EcO0/edit?usp=drivesdk

Previous articleGoogle के बार्ड चैटबॉट ने AI क्षमताओं का विज्ञापन करने में बड़ी भूल की है
Next articleटॉय स्टोरी 5, फ्रोज़न 3 और ज़ूटोपिया 2 की डिज़्नी ने घोषणा की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here