Pune Chess Tournament – LBHM Chess Festival 2022
एल.बी.एच. एम. बुद्धिबळ स्पर्धा – दुसरा दिवस .
शॉन डीन सेक्वेरा (गुणांकन १४१८ ) याची इंटरनॅशनल मास्टर चक्रवर्ती रेड्डी (गुणांकन २३४९) याच्याशी बरोबरी-
तिसऱ्या फेरीअखेर ३४ खेळाडू ३ गुणांसह आघाडीवर.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म येथे वरील स्पर्धा चालू आहे. पहिल्या दहा पटांवरचे निकाल खालीलप्रमाणे –
१) षण्मुख पुल्ली (२) पराभूत विरुद्ध मित्रभा गुहा (३)
२) वेंकटेश एम आर. (३) विजयी विरुद्ध बोरीचा योहान (२)
३) अम्रित रौनक (२) पराभूत विरुद्ध रवी तेजा एस (३)
४) रॉय अन्या (२) पराभूत विरुद्ध महम्मद नूबेर शहा शेख (३)
५) रित्विज परब (३) विजयी विरुद्ध साईराज दिलीप वेर्णेकर (२)
६) निहाल स्वर्णा (२) पराभूत विरुद्ध अभिषेक केळकर (३)
७) देशमुख अनुप (३) विजयी विरुद्ध शरणार्थी विरेश (२)
८) शाह देवांश (२.५) बरोबरी विरुद्ध प्रवीण कुमार सी (२.५)
९) प्रणव ए जे (२) विरुद्ध रामनाथन बालसुब्रमण्यम (३)
१०) सवयं बारा डे (२) पराभूत विरुद्ध गायकवाड सिद्धांत (३)
धक्का दायक निकाल –
आज सकाळी दुसऱ्या फेरीत शॉन डीन सेक्वेरा (गुणांकन १४१८ ) याने इंटरनॅशनल मास्टर चक्रवर्ती रेड्डी (गुणांकन २३४९) याच्याशी काळ्या मोहरा असून डाव बरोबरीत सोडविला.
————-
2 Attachments