आमचं ठरलंय..✌🏻😎
🔖दिनांक : रविवार ,१४ ऑगस्ट २०२२
1️⃣4️⃣.0⃣8️⃣.2⃣0⃣2⃣2⃣
🔖चला सातारा ला जाऊ..✔
🔖१२ वी -भव्य खुल्या राज्यस्तरीय जलदगती बुद्धीबळ स्पर्धा!
🔷🔶 “१२ #३२१ चषक २०२२”🏆
🌀 थ्री टु वन चेस अकॅडेमी -आयोजित✔
(सातारा डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने )
🔷🔶” १२ #थ्री टु वन चषक ” भव्य राज्यस्तरीय खुल्या एकदिवसीय जलदगती बुध्दीबळ स्पर्धा” २०२२@सातारा !
(प्रवेश मर्यादा-१५०,पहिल्या १५० स्पर्धकांना प्राधान्य)
🔖दिनांक : रविवार ,१४ ऑगस्ट २०२२
1️⃣4️⃣.0⃣8️⃣.2⃣0⃣2⃣2️⃣
🔖स्थळ : श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सांस्कृतिक सभागृह, बॉम्बे रेस्टोरंट पुणे बंगलोर हायवे ब्रिज जवळ सातारा शहर(सातारा जिल्हा).
🔖Google Map :Satara, Maharashtra
https://maps.app.goo.gl/bNdj82iPvoUzU5uN6
🔖बक्षिसे : एकूण ५० बक्षिसे! ₹.१५,००० रोख 💵,आकर्षक चषक!!🏆 आकर्षक मेडल्स!!!🏅
तीन गट वेगवेगळ्या स्पर्धा!
3️⃣2️⃣1️⃣
🔵मुख्य खुला गट :
१) ₹.३,००० व चषक🏆,
२) ₹.२,००० व चषक🏆,
३) ₹.१,००० व चषक🏆,
४) ₹.७०० ,
५) ₹.६०० ,
६) ₹.५००,
०७) ते १५) ₹.३०० ,
🔖ओपन गट खास बक्षिसे :
१) सर्वोत्कृष्ट जेष्ठ खेळाडु(वयोमर्यादा ६० पासून पुढे) – ₹.३०० व चषक🏆,
२) सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडु – ₹.३०० व चषक🏆,
३) सर्वोत्कृष्ट महिला खेळाडु – ₹.३०० व चषक🏆,
⚫मुख्य १५ ओपन वयोगट :
१) ₹. ६०० व चषक 🏆,
२) ₹.५०० व चषक 🏆,
३) ₹.४०० व चषक 🏆,
४) ते १०) आकर्षक मेडल्स!🏅,
🔖१५ वयोगट खास बक्षिसे:
१.सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु (१५ गट)-
₹.३०० व चषक 🏆,
⚫मुख्य १० ओपन वयोगट :
१) ₹. ६०० व चषक 🏆,
२) ₹.५०० व चषक 🏆,
३) ₹.४०० व चषक 🏆,
४) ते १०) आकर्षक मेडल्स!🏅,
🔖१० वयोगट खास बक्षिसे:
१.सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु (१० गट)-
₹.३०० व चषक 🏆,
⚫ ०८ वयोगट :
१) आकर्षक चषक 🏆,
२) आकर्षक चषक 🏆,
३) आकर्षक चषक 🏆,
४) ते ०५) आकर्षक मेडल्स!🏅,
⚫ ०६ वयोगट :
१) ते ०५) आकर्षक मेडल्स!🏅,
Ⓜप्रवेश फी :
१) ओपन गट ₹.३००/-,
२)१५ वर्षाखालील गट ₹.३००/-,
३)१० वर्षाखालील गट ₹.३००/-,
🔖नाव नोंदणी साठी :
ऑनलाइन फॉर्म-
👇🏼
http://bit.ly/Entryform_satara14082022
👆🏼
🔖संपर्क :
श्री.प्रणव विजय टंगसाळे (सातारा )
8087030053 📞
🔖चेस रिझल्ट्स लिंक:
http://bit.ly/chessresults_satara14082022
*नाव नोंदणी अंतिम दिनांक : *बुधवार दि.१० ऑगस्ट, नन्तर रु. ४०० फी लेट फी सह एन्ट्री शनिवार दि. १३ऑगस्ट २०२२ पर्यंत* ,
🔖एकूण फेऱ्या : सात( ७)✔
🕐वेळ मर्यादा : १५ मिनिट आणि १० सेकंद अतिरिक्त वेळ प्रत्येक चालीला.✔
🔖वयोगटाची बक्षिसे अंतिम यादीतील क्रमांकावर ठरवण्यात येतील वरच्या गटात जे जास्त बक्षिस असेल ते देण्यात येईल,खेळाडु ला एकावेळी एकच जे जास्त असेल ते बक्षीस देण्यात येईल.✔
📯पंचांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील✔
🔖मुख्य पंच: आंतरराष्ट्रीय फिडे पंच श्री.प्रणव विजय टंगसाळे सर✔
🔖उदघाटन : रविवार, दि.१४ ऑगस्ट २०२२ सकाळी ९:३० वाजता,१ली फेरी लगेच उदघाटन नंतर
🔖बक्षिस समारंभ : रविवार, दि.१४ ऑगस्ट २०२२ सायं : ६:३० वाजता